ब्रेकिंग न्यूज

स्वारगेट येथील वाय आकाराच्या उद्दानपूलावर अपघात

Advertisement

स्वारगेट येथे न्यानो कारचे टायर पंक्चर झाल्याने अपघात (accident)

सजग नागरिक टाइम्स:पुणे शहराच्या मध्य भागात असलेले स्वारगेट बस डेपो या बस डेपोच्या बाहेरच  वाय आकाराचे एक उद्दानपूल बनवण्यात आले आहे .हा  उद्दानपूल बनवल्यापासून येथील वाहतूक कोंडी कमी झाली आहे . 

सजगच्या व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा 

Advertisement

स्वारगेट swarget accident nano car sajag nagrikk times.sanataया वाय आकाराच्या पुलावरून  आज दुपारी एक न्यानो कार जात असताना त्याचे टायर पंक्चर झाले . यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली व तशीच घासत पुढे गेली .

accidentमुळे कारमध्ये बसलेले पाचजन किरकोळ जखमी झाले आहे  अशी माहिती मिळाली. तुमच्या प्रिय मित्रांना फ्रेंडशिपडेच्या सुंदर  शुभेच्छा देण्यासाठी क्लिक करा .

 हे पण वाचा :ओरिजनल ड्रायव्हिंग लायन्सस आणि आरसी साभाळत बसण्याची गरज उरणार नाही. 

Share Now

Leave a Reply