नाशिकच्या जागेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार; सभास्थळावरून राणा-कडू वाद चिघळला
शाहरुख आणि लेक सुहाना ‘डॉन’ चित्रपटाच्या माध्यमातून एकत्रपणे रुपेरी पडद्यावर झळकणार; शाहरुख खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार.
छत्रपती. संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे भुमरेंना माघार घ्यायला लावून मला उमेदवारी देतील; विनोद पाटलांना कॉन्फिडन्स.
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल 320 वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
▪️राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना y + सुरक्षा जारी
मला अटक करण्याचा प्लॅन आखला जातोय, बच्चू कडू यांचा आरोप