Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्रातील हज संस्था(ऐजन्सी)च्या चौकशीची मागणी

महाराष्ट्रातील हज संस्था(ऐजन्सी)च्या चौकशीची मागणी

सजग नागरिक टाइम्स:  केंद्र सरकारने  मुस्लीम समाजाला हजवर मिळणारी सब्सिडी या वर्षापासून बंद केली.मुस्लीम समाजाला हजला जाण्यासाठी केंद्र सरकारकडून सबसिडी दिली जात होती .या सब्सिडीचा लाभ हा मुस्लिमांना न होता याचा लाभ या ऐजन्सीना  होत होता असे केंन्द्रीय अल्पसंख्याक मंत्रींनी पत्रकारांशी संवाद साधताना  म्हंटले होते असे शेरआली शेख यांचे म्हणणे  आहे . महाराष्ट्रामधील सर्व हज संस्थांची चौकशी करावी व दोषी आढळल्यास योग्य त्या कलमा अंतर्गत कारवाई करावी व सत्य जनते समोर आणावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  शेरआली शेख यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे  केली आहे.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular