Pune mayor :पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना ची लागण (corona Positive)

Pune mayor : सजग नागरिक टाइम्स :महाराष्ट्रात कोरोना वेगाने पसरत असताना आता राजकीय व्यक्ती हि याच्या काचाटीत अडकत आहे.
पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले.
असताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी त्यांच्या ट्वीटर अकौंट वरून स्पष्ट केले आहे.
पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्वीटर अकौंटवर आज 4 जुलै रोजी सायंकाळी 6.30 ते 7 दरम्यान
ट्वीट केले आहे कि थोडासा ताप आल्याने मी माझी कोविड 19 ची टेस्ट केली असता ,
ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल.
उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील. सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहे
सुप्रसिद्ध कोरियाग्राफर सरोज खान यांचे दुखद निधन
पोलीसाच्या हाताला चावा घेतल्याने भाजी विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल.