Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा एन्काऊंटरमध्ये खात्मा
Vikas Dubey Encounter : कानपूर : उत्तरप्रदेशमधील कानपूरमध्ये 8 पोलिसांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड विकास दुबेचा पोलीसांशी झालेल्या चकमकीत खात्मा झाला.
विकास दुबेला उत्तरप्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सचे पथक कानपूर येथे आणत होते.
पुण्यातील एका अॅम्ब्युलन्स सर्व्हिसेस विरोधात ४२० चा गुन्हा दाखल,
परंतु वाटेत पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला अपघात झाल्याने गाडी पलटी झाली.
गाडीतून खाली उतरत विकास दुबे पोलिसांची बंदूक हिसकाऊन घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला या दरम्यान झालेल्या चकमकीत तो ठार झाला.