NCP Youth Farmers Association : राष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी मुज्जम्मील शेख यांची निवड
NCP Youth Farmers Association : पुणे : विविध क्षेत्रात काम करून सर्वांची मने जिंकणारे मुज्जम्मील शेख यांची राष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
घरफोडी व चोरी च्या प्रकरणात शिकलगरी टोळीतील गुन्हेगाराना अटक
यांच्या निवडीचे पत्र राष्ट्रवादी युवा किसान संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस अनिल दूत यांनी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली दिले.
या संघटनेची महाराष्ट्रातील संपूर्ण जबाबदारी ही मुज्जम्मील शेख यांना देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी युवा किसान संघटना ही शेतकरी वर्गासाठी, विद्यार्थी, युवक, गोरगरिबांनच्या हक्क मिळवुन देण्यासाठी कार्यरत आहे.
पुण्यातील एका अॅम्ब्युलन्स सर्व्हिसेस विरोधात ४२० चा गुन्हा दाखल,