(Traffic police clearing rainwater) वाहतुक पोलिस निखिल नागवडे.
(Traffic police clearing rainwater) सजग नागरिक टाइम्स :
जबाबदारी पुणे मनपाची ,काम करावे लागते वाहतुक पोलिसाला
पुणे मनपाची अत्यावश्क सेवा गेली वाहुन ?
वाहतुक कोंडी फोडण्यासाठी पोलिसाला करावे लागले पावसाळी लाईन साफ.
पावसाळी लाईन साफ करताना वाहतुक पोलिस निखिल नागवडे,
नेटक-याकडून होत आहे वाहतुक पोलिसाचे कौतुक.
कोंढव्यातील उम्मत सोशल फांउंडेशन तर्फे वाहतुक पोलिसाचा सत्कार करण्यात आला .
वाचा : गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी मुस्लिम तरुणांनी केली हौदसहित रथाची व्यवस्था