Homeताज्या घडामोडी1.13.7 ग्रुप तर्फे शहीद टीपू सुल्तान यांच्या जयंती निमित्त रुग्णांना मदत

1.13.7 ग्रुप तर्फे शहीद टीपू सुल्तान यांच्या जयंती निमित्त रुग्णांना मदत

सजग नागरिक टाइम्स:आज च्या सोशल मिडीयाच्या जगात जेथे तरुण डीजे च्या तालावर नाचून अनेक जयंत्या साजरे करतात वा एन्जॉय करण्यात आपले हक्क समजून इतर नागरिकांना त्रास देतात त्याच धर्तीवर काही मोजकेच तरून दिसतील जे महापुरुषाच्या जयंती निमित्त सामाजिक उपक्रम राबवून समाजाला हातभार लावतात अश्यातीलच एक तरुणांचा ग्रुप 1.13.7 ह्या नावाने उस्मानाबाद येथे उदयास आला आहे.ज्याने स्वातंत्र्य सेनानी शहीद टीपू सुल्तान यांच्या जयंती निमित्त अनेक ठिकाणी जाऊन शासकीय रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या सोबत असलेल्या गरजूंना फळ वाटप केले व तरुणांसाठी एक आदर्श निर्माण केला .यावेळी 1.13.7 ग्रुप चे अध्यक्ष अहेमद कुरेशी,पातळ देवकते,जुबेर शेख,तनवीर कुरेशी,मुजाहिद कुरेशी,फारुख सय्यद,सलीम पठान,आसेम कादरी,सादिक शेख,जावेद कुरेशी,एकतार कुरेशी,अनिकेत पेठ व इतर उपस्थित होते अशी माहिती मिळाली .

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular