ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

दर शनिवारी न्यायालय सुरू

Advertisement

(Court starts every Saturday) ९ आणि २३ ऑक्टोबर , १३ आणि २७ नोव्हेंबर रोजी न्यायालयाचे कामकाज सुरू असणार.

(Court starts every Saturday ) सजग नागरिक टाइम्स :

पुणे : ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दर शनिवारी न्यायालय सुरू राहणार आहे .

दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी न्यायालयाला सुटी असते .

मात्र , या दोन्ही महिन्यांत दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी न्यायालय सुरू राहणार आहे .

वाचां: कोट्यावधीची वक्फ जमीन मोबदला घोटाळ्यातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

Advertisement

याबाबतचे आदेश प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी काढले आहेत .

१२ , १५ , १७ आणि १८ एप्रिल रोजी न्यायालय बंद होते .

त्या दिवसांचे कामकाज भरून काढण्यासाठी ९ आणि २३ ऑक्टोबर , १३ आणि २७ नोव्हेंबर रोजी न्यायालयाचे कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे .

video पहा : चुक Poonawala च्या कर्मचाऱ्यांची तर भोगाव लागतय नागरिक व Swach कर्मचाऱ्यांना |

Share Now