Poster competition : आंतरमहाविद्यालयीन पोस्टर स्पर्धेस चांगला प्रतिसाद

Poster competition : सजग नागरिक टाइम्स : पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या
एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन पोस्टर स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाला.
अॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
मेजर राहुल बाहरी , मेजर किरणदीप सिंग ( आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज ) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
डॉ. मुशर्रफ अन्सारी (एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालय ) यांनी द्वीतिय तर डॉ. ताहेरा सय्यद यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
पदवी पूर्व संदली सिंग यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.डॉ. ज्योती महाडिक यांनी परीक्षण केले.डॉ.पी. ए. इनामदार, निलोफर सिद्दीकी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
मनसेच्या काहि उताविळ कार्यकर्त्यांनमुळे स्थानिक मुस्लिमांनाही त्रास