सजग नागरिक टाइम्स : भवानी पेठेतील माजी नगरसेवक रफिक भाई शेख यांनी रविवारी पूना कॉलेजच्या प्रांगणात इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी पुणे शहरातील विविध पक्षाचे ज्येष्ठ नेते त्याचप्रमाणे,पोलीस खात्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्यासह सामाजिक ,धार्मिक,राजकीय,शैक्षणिक, क्रीडा,सहकार, व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी रफिक भाई शेख यांनी सर्वांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. रोजा सोडण्याचा व भोजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी DCP ZONE 2 स्मर्तना पाटील मॅडम, ACP राज मोहम्मद नूर मोहम्मद राजे, PI राजेश तटकरे, मोहन दादा जोशी ,
आमदार रवींद्र धंगेकर, शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, पूजा आनंद, मनीष आनंद, अजित दरेकर, कमल व्यावहारे, वीरेंद्र किरड ,संजय बालगुडे, मेहबूब नदाफ, नूरुद्दीन सोमजी, शाणी नौशाद , सुजित यादव, इक्बाल अन्सारी, अमीन शेख , अफजल खान, सोनिया ओव्हाळ सुंदर ओव्हाळ, स्वाती शिंदे ,
सीमा सावंत ,सीमा महाडिक, नदीम मुजावर, विनोद सोलंकी, अमीर शेख ,यासीन शेख ,मंजूर शेख , अय्युब लाला, इम्रान सय्यद, शफिक शेख, परेश गुरव ,फयाझ शेख ,परवेझ तांबोळी, जुबेर खान, आसिफ खान, हसन कुरेशी, पीएसआय नाईक, आसिफ खान, प्रशांत सुरसे, साबीर खान ,मिथिलेश करोसिया, वीरू घोसरे ,
चेतन आगरवाल ,शानूर रशीद शेख ,आसिफ भाई, सकिब अबाजी, इकबल अन्सारी , भाईजान ,हसीना इनामदार, वनराज आंदेकर, विशाल धनवडे, पल्लवी जावडेकर, नवाज खान, व इतर मान्यवर उपस्थित होते.