Homeताज्या घडामोडीमंडईत फलक कोसळून एक महिला जखमी

मंडईत फलक कोसळून एक महिला जखमी

ram navmi events-mandai hoarding collapse woman injury

सजग नागरिक टाइम्स: मंडईत फलक कोसळून एक महिला जख्मी (woman-injury)

Woman Injury:शनिवारी सायंकाळी Ram Navmi निमित्त मंडईमध्ये उभारण्यात आलेला फलक कोसळल्याची घटना घडली.

या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली

(Ram-navmi) राम नवमी निमित्त एका संघटनेकडून मंडई परिसरात शनिवारी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती.

शनिपार ते मंडई दरम्यान दुपारनंतर वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

दरम्यान जिलब्या मारुती चौकात एका संघटनेकडून फलक उभारण्यात आला होता.सायंकाळी शहरात सोसाट्याचा वारा सुरु झाला होता.

अचानक जिलब्या मारुती चौक परिसरात लावण्यात आलेला फलक पादचारी महिलेच्या अंगावर पडला फलक कोसळल्यानंतर घबराट उडाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौकातील फलक उतरविण्याची सूचना कार्यकर्त्यांना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular