ताज्या घडामोडीपुणे

विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर

Advertisement

विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर

सजग नागरिक टाइम्स : पुणे : लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायद्या अंतर्गत एका 18 वर्षिय तरुण आरोपीवर सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी त्याला जामिन मिळावे म्हणून आरोपी तर्फे ॲड. आतिफ तांबोळी, ॲड.तोसीफ .ए. शेख,ॲड. इम्रान शेख यांनी न्यायालयात अर्ज दाखल केले होते.
या संदर्भात पुणे येथील विशेष सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे साहेब यांनी वकिलांचे युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीला जामीन मंजूर केला.

Share Now