ताज्या घडामोडी

पुणे शिक्षण विभागाचे भोंगळ कारभार फाईली शोधत आहे नगरसेवक

Advertisement

सजग नागरिक टाइम्स : पुणे शिक्षण विभागाचे भोंगळ कारभार फाईली शोधत आहे नगरसेवक .पुणे मनपाचे शिक्षण मंडळ हे व्यवहारिक शिक्षणापासून दूर असल्याने एक एक तक्रार सोडवण्यास महिनो लावत असतात .नगरसेवकयांच्या फाईली हलवण्यासाठी महिने लावले असून सामान्य नागरिकांची पिळवणूक किती करत असतील याबाबत विचार न केलेले बरे.

Advertisement

विकास प्रतिष्ठान संचालित तुकानुसया इंग्लिश मेडियम स्कूल चंदननगर या शाळेने २०१६ ते २०१७ च्या वर्गमान्यतेसाठी फाईल सबमिट केले होते त्याला महिनो उलटले असूनही काही एक हरकत होत नसल्याचे पाहून .नगरसेवक पठारे व नगरसेवक ससाणे यांनी अधिकारींशी चौकशी केली असता सबंधित फाईल सापडत नसल्याचे सांगितल्याने नगरसेवकांना स्वतः फाईली शोधून सहीसाठी अधिकारी पुढे ठेवण्यात आले.

Share Now

Leave a Reply