Homeताज्या घडामोडीभाजप नगरसेवकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल

भाजप नगरसेवकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल

सजग नागरिक टाइम्स:महानगरपालिकेची निवडणूक लढविताना शिक्षणाची खोटी माहिती सादर केल्याच्या आरोपावरून प्रभाग क्र २६ चे भाजप नगरसेवक तुषार कामठे यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पिंपरी चिंचवड चे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी फिर्याद दिली असून सांगवी पोलीस ठाण्याचे फौजदार संदीप बागुल हे तपास करीत आहे .

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular