Nrc Caa Npr हे कसे सर्वांसाठी घातक आहेत याची माहिती देण्यात आली
Nrc Caa Npr : सजग नागरिक टाइम्स : पुणे : जन जागृती आभियाना अंतर्गत कोढवा येथील शिवनेरी नगर
भगवा चौक रवि बिँल्डिग येथे एन आर सी / सी ए ए / एन पी आर संदर्भात लोकायतचे केदार सर शैलेशसर यांनी प्रोजेक्टर दवारे माहिती दिली.
याचे मुख्य उद्देश सर्व धर्मांच्या नागरिकांना एन आर सी / सी ए ए / एन पी आर संदर्भात माहिती करून देणे.
भैरवनाथ मंदिरापासून ते भाग्योदय नगर व कोंढवा गावठाण येथे जनजागृती हि रँली व पथनाट्य द्वारे करण्यात आली,
सदरचे बिल कसे सर्वांसाठी घातक आहेत याची माहिती देण्यात आली.
इतर बातमी : कोंढव्यात संविधान बचाव आंदोलन
या उपक्रमास लोकायतचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कोढव्याचे नगरसेवक हाजी गफुर पठाण, इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे अध्यक्ष असलम इसाक बागवान,
समिर मुल्ला, तसेच काँग्रेस पक्षाचे मेहबूब अंसारी, माजिद शेख, सहुद सूंडके, अमजद पठाण, जावेद पठाण,
व महिला आघाडीचे माया डुरे, रजिया बैल्लारी व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या भागात असे पथनाट्य करण्यासाठी 9130099965 / 8805485719 या नंबरवर संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.