केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविले आयडियल एज्युकेशन ट्रस्ट चे चौकशी अहवाल,

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

(National minorities commission) केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविले आयडियल एज्युकेशन ट्रस्ट चे चौकशी अहवाल,

national-minorities-commission-asks-pune-collector-to-report-ideal-education-trust

National minorities commission: सजग नागरिक टाईम्स, पुणे शहर हडपसर सय्यद नगरमधील अनेक चौकशीला सामोरे जावे लागत असलेल्या (Ideal Education Trust)

आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संदर्भात केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाने पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यां कडून चौकशी अहवाल मागविले आहे.

(Ideal Education Trust )आयडियल एज्युकेशन ट्रस्ट चे अनेक गैर प्रकार उघडकीस आल्याने हडपसर सय्यदनगर परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

आयडियल एज्युकेशन ट्रस्टला 2017 साली महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालयाने काहि अटि व शर्तींवर ( minorities ) अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाण पत्र दिले आहे.

Advertisement

तसेच आयडियल एज्युकेशन ट्रस्टचे अनेक गैरकाभारा संदर्भात व संचालक / अध्यक्षावर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे व

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकडून बळजबरीने शुल्क वसुली होत असल्याची तक्रार सजग नागरिक टाइम्स ने केली होती,

त्याची दखल घेत केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाचे मुख्य सचिव ऐ सेनगुप्ता यांनी पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आयडियल एज्युकेशन ट्रस्टचा अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले आहे.

national-minorities-commission-asks-pune-collector-to-report-ideal-education-trust

रिलेटेड बातमी :शफि इनामदाराच्या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे पुणे मनपाचे पत्र

 September 17, 2019: Building Structural audit,ऑडिट) पुणे हडपसर सय्यदनगर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्टचा संचालक/अध्यक्ष शफि इनामदाराच्या

Advertisement

शाळांच्या इमारतीचे स्ट्रकचरल ऑडिट करण्याचे पत्र पुणे महानगरपालिकाने आयडियल एज्युकेशन ट्रस्टला दिलेे आहे,

शफि इनामदाराचे (Ideal Education Trust संचालित अलजदीद उर्दू प्रायमरी स्कूल, अलजदीद उर्दू हायस्कूल, यासीन इनामदार माध्यमिक विद्यालय, समता प्राथमिक विद्या मंदिर,

आयडियल इग्लिश प्रायमरी स्कूल, आयडियल इग्लिश ज्युनियर काॅलेज असे एकुण सात शाळा आहेत ,

Advertisement

त्या शाळांना पुणे महानगरपालिकेची कोणत्या हि प्रकारची बांधकाम परवानगी नसल्याने.

Advertisement

गेल्या काही महिन्यापुर्वीच पालिकेने नोटिसा हि बजावल्या होत्या

तसेच 3 जून 2019 रोजी शफि यासीन इनामदार विरोधात अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी

वानवडी पोलीस ठाण्यात (MRTP ACT) एमआरटीपी अॅकट नुसार गुन्हा हि दाखल झाला आहे ,अधिक वाचा

रिलेटेड बातमी : हडपसर येथील शफि इनामदाराच्या सर्व शाळांचे अहवाल सादर करण्याचे पुणे जिल्हाधिकारीचे आदेश,

 August 28, 2019 :पुणे हडपसर सय्यदनगर येथील वादाच्या भोव-यात अडकलेल्या शफि यासीन इनामदार (सय्यद) याच्या आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित खालील शाळा

Advertisement

1) आयडियल इग्लिश मिडीयम हायस्कूल,

2)आयडियल मिडीयम प्रायमरी स्कूल,

3) आयडियल ज्युनिअर काॅलेज,

4) समता प्राथमिक विद्या मंदिर

Advertisement

5) यासीन इनामदार माध्यमिक विद्यालय

6) अलजदीद उर्दू प्रायमरी स्कूल

7) अलजदीद उर्दू हायस्कूल,

आयडियल एज्युकेशन ट्रस्ट चालवित असलेल्या  शाळासाठी शासनाकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेतलेल्या निधींचा (विनियोग)

Advertisement

योजना व कामनिहाय अहवाल पुणे जिल्हाधिकारी यांना तात्काळ सादर करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहे,अधिक वाचा