पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला मार्केटयार्ड पोलिसांनी केली अटक

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offerlow-cost-news-portal-design-4999-rsgolden night sex power supliment
Advertisement

पोटच्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 35 वर्षीय नराधम बापाला market yard policeने केली अटक

market-yard-police-arrest-father-for-sexually-assaulting-child

Market yard police arrest father :पुणे: मागील 3 वर्षापासून घरामध्ये कोणी नसताना किंवा झोपल्यानंतर नराधम बाप हे दुष्कृत्य करत होता.

या घटने प्रकरणी एका 42 वर्षीय महिलेने (Market yard police station) मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार आरोपीच्या विरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळेमध्ये लैंगिक अत्याचाराच्या विषयासंदर्भात माहिती देत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला .

Advertisement

हेपण वाचा : मार्केट यार्ड आंबेडकर नगर येथे अवैधरित्या चालतोय दारूचा धंदा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या समुपदेशक असून ते अनेक शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात जनजागृती करून माहिती देण्याचे काम करीत असतात.

दरम्यान अशाच प्रकारचे समुपदेशन त्या एका शाळेत करत असताना एक 13 वर्षाची मुलगी रडत होती.

तेव्हा फिर्यादीने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

3 वर्षापासून तिचे वडील आपल्यावर अत्याचार करत असल्याचे मुलीने फिर्यादी यांना सांगितले.

Advertisement

त्यानुसार पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर घटनेत बिबवेवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांचे मोलाचे सहकार्य घेऊन

मार्केटयार्ड पोलिसांनी नराधम बापास अटक(arrest father) करन न्यायालयाच्या समक्ष हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

low-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement

सदर घटनेचा पुढील तपास मार्केटयार्ड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद खटके यांनी केले .

Advertisement
रिलेटेड बातमी : पिस्तूल बाळगणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी केले अटक

सजग नागरिक टाइम्स (Police arrested man) :कोंढवा ठाण्यातील पोलिस हद्दीत गस्त घालत असताना कोंढवा खुर्द

येथील प्रतिभाताई शाळेसमोरील मल्हार चौकात एक इसम पिस्टल(Pistol) व जिवंत काडतुस घेवुन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून साजिद रेहमान सय्यद 25 वर्षीय

संशयित इसमाला एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसासह अटक करण्यात आले.

Advertisement

Kondhwa Police station मधील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

पुणे शहरात विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुशंगाने सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2019 रोजी

पोलीस शिपाई आदर्श चव्हाण व उमेश शेलार हे हद्दीत गस्त घालत असताना,

पोलीस शिपाई आदर्श चव्हाण यांना त्यांच्या बातमीदारामार्फत Kondhwa खुर्द येथे प्रतिभाताई शाळे समोरील मल्हार चौकात,

Advertisement

एक इसम पिस्टल व जिवंत काडतुस घेवुन येणार असल्याची खबर मिळाली.अधिक वाचा

Share Now