Homeपुणेमार्केट यार्ड आंबेडकर नगर येथे अवैधरित्या चालतोय दारूचा धंदा

मार्केट यार्ड आंबेडकर नगर येथे अवैधरित्या चालतोय दारूचा धंदा

Market Yard : मार्केट यार्ड आंबेडकर नगर येथे अवैधरित्या चालतोय दारूचा धंदा,

the-liquor-business-is-running-illegally-at-market-yard-ambedkar-nagar

सजग नागरिक टाइम्स : Market Yard : मार्केट यार्ड येथील सर्वे नंबर 570 आंबेडकरनगर (ambedkar nagar) हिदायत मस्जिद जवळ गल्ली नंबर 18 येथे अवैधरित्या देशी दारूचा धंदा जोमात.

सदरील दारूचा धंदा हा 24 तास चालू असल्याने येथे सदैव दारुड्यांचा धुमाकूळ चालू असतो यांच्या धुमाकूळने नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.

एका गल्लीत मस्जिद तर दुसर्‍या गल्लीत साईबाबा मंदिर या दोघांच्याही मध्ये दारूचा अड्डा,

सदर ठिकाणी जी देशी दारू विकली जाते ती बनावट स्वरूपाची असल्याचे नागरिकांना संशय आहे?

हेपण वाचा :फरार व तडीपार असलेला सराईत गुंड जेरबंद

(liquor store) या दारूच्या वासामुळे परिसरात अत्यंत घाण वास येत असल्याचे नागरिकांनी सांगितले,

हा दारूचा धंदा येथून हलविण्याची व त्याच्यावर कड़क कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

या दारूच्या धंद्यावर (market yard police station ) मार्केट यार्ड पोलीस ठाण्याने तीन दिवसांपूर्वी कारवाई करूनही

धंदा आजतागायत चालू असल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे.

पोलीस किरकोळ कारवाई करून सोडून देतात त्यानंतर धंदा पूर्ववत होतो त्यामुळे कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रिलेटेड बातमी : दोन तडीपारा सहीत तीन गुंड घातक हत्यारा सहित जेरबंद

सजग नागरीक टाइम्स:crime branch news:पुणे पोलीस आयुक्त डॉक्टर के. वेंकटेशम, व पोलीस सहआयुक्त पुणे रवींद्र शिसवे यांनी पुणे शहरामध्ये सुरू असलेल्या गणेशोत्सवामध्ये

कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून व उत्सव शांततेत पार पडावा म्हणून Police अभिलेखावरील गुंड (gangsters),

फरारी आरोपी व पाहिजे असलेले तडीपार गुन्हेगार, यांचा शोध घेऊन त्यांच्या हालचालीवर नजर ठेवून त्यांचे विरोधात कठोर कारवाई करणे बाबत सर्व पोलिस अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे.

गुन्हे शाखा युनिट तीन-पुणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी अभिलेखा वरील गुंड, फरारी,

पाहिजे व तडीपार असलेल्या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचा शोध घेत असताना,

दिनांक 3 /9 /2019 रोजी पोलिसांना खब-याकडून मिळालेल्या माहितीवरून

खडक पोलीस स्टेशन पुणे यांनी पुणे शहर व जिल्ह्यांमधून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेला गुंड 

अजिंक्य सुरेश शिंदे वय 22 राहणार लोहियानगर (lohia nagar)

यास प्राणघातक शस्त्रांसह रविवारपेठ पागा गणेश मंदिर जवळ पकडण्यात आलेले आहे.अधिक वाचा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular