सजग नागरिक टाइम्स: काञज येथिल गंधर्व लॉन्स जवळील शेडमध्ये सिलेंडरचा स्फोट,
शेडमध्ये असलेल्या किमान 20 सिलेंडरचा स्फोट झाला.
अग्निशमन दलाची सहा वाहने व जवानांकडून आग आटोक्यात आली असून एक इसम किरकोळ जखमी झाला असल्याची माहीती मिळाली आहे.