Homeताज्या घडामोडीपाण्यामध्ये 'स्प्लेश एन डॅश " उत्साहात  साजरा करून पुणेकरांना अनोखी मेजवानी!

पाण्यामध्ये ‘स्प्लेश एन डॅश ” उत्साहात  साजरा करून पुणेकरांना अनोखी मेजवानी!

National Security:राष्ट्रीय सुरक्षा साक्षरता साक्षरता अभियान अंतर्गत  स्प्लेश एन डॅश कार्यक्रम

सजग नागरिक टाइम्स:National Security:पुणे: राष्ट्रीय लाइफ सेव्हिंग सोसायटी ऑफ इंडिया च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्प्लेश एन डॅश ”

पाण्यातील स्पर्धा मनोरंजन व जनजागृती खेळाच्या अनोख्या कार्यक्रमाचे उदघाटन उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते केक कापून करण्यात आले ,

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष एडमिरल पुरुषोत्तम शर्मा , उपाध्यक्ष कविता शर्मा  , डॉ श्रीहरी धोरेपाटिल ,माजी नगरसेवक आयुब शेख , डॉ तौसिफ मलिक , अलताफ पिरजादे, अपर्णा पाठक,अमन तांबे , आदी मान्यवर उपस्थित होते.

हे पण पहा : मुस्लिम समाज मूक मोर्चाच्या तयारीत

Splash N Dash Program under National Security Literacy Literacy Campaign sajag nagrikk times sanataराष्ट्रीय सुरक्षा साक्षरता साक्षरता अभियान अंतर्गत राबविल्या गेलेल्या स्प्लेश एन डॅश ”

या कार्यक्रमात सहा वर्षांपासून 65 वर्षा पर्यंत वयोगटातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला.

एकूण 435 स्पर्धकांनी बेस्ट स्ट्रोक ,फ्री सटाइल, बटरफ्लाय, बॅक स्ट्रोक, प्रकारामध्ये यात भाग घेतला होता . यामध्ये दिव्यांग, विकलांग व विशेष व्यक्तींनी सहभाग नोंदवून उपस्थितांची मने जिंकली .

तसेच यावेळेस पाण्यामध्ये बुडणाऱ्याला कसे वाचवावे याचे विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. व हाय जम्पिंग च्या चित्तथरारक प्रत्यक्षिकाने उपस्थितांचा मनाचा ठोका चुकवित होते.

सदर कार्यक्रमाचे संयोजन संचालक  विजय साह यांनी केले तर उपाध्यक्षा कविता शर्मा यांनी सर्वांचे आभार मानले.

हे पण पहा : आजादी के दिवाने, भाग ८ .मुख्तार अहमद अंसारी

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular