काश्मीर पुलवामा मधील सी आर पी एफच्या शहीद जवानांना श्रध्दांजली
kashmir pulwama : काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामधील शहीद सी आर पी एफच्या ४० वीर जवानांना जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात आली

kashmir pulwama shahid jawan news : काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामधील शहीद झालेल्या सी आर पी एफच्या ४० वीर जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली .
धानोरी पॅलेडियम होम्स सोसायटी येथे जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
कोंढव्यात इमारती वरून खाली पडून कामगार ठार ?
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये प्रसिध्द लेखक कवी सुनिल शर्मा , आभा शर्मा , पॅलेडियम होम्स सोसायटी चेअरमन निरल देसाई ,
आनंद सवाणे , मोहन परदेशी , प्रबीर सरदार , अशोक पटेल , जगदीश सचदेवा व जेष्ठ नागरिक व युवक उपस्थित होते .
यावेळी दोन मिनिटे शांततेत उभे राहून अतिरेकी हल्ल्यामधील शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली .
यावेळी प्रसिध्द लेखक कवी सुनिल शर्मा यांनी शहीद जवानांना श्रध्दांजली वाहताना सांगितले कि ,
या भारत देशासाठी ज्या शहीद जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ,
ते आपण भारतीय कदापिही विसरणार नाही . त्यासाठी त्या शहिद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली .
अतिक्रमण हटवल्याच्या रागातून चक्क पोलिसाचे घर पेटवले
Pingback: ( Shivjanmotsav )सर्वधर्मियांनी मिळून केली शिवजयंती साजरी