Homeताज्या घडामोडीनोकराने पळवले ३३७ तोळे सोन्याचे दागिने.

नोकराने पळवले ३३७ तोळे सोन्याचे दागिने.

सोनाराच्या दुकानातील ८८.६४.७८३ रुपयाचे  ३३७ तोळे सोन्याचे दागिने गेले चोरी.
पुणे :पुणे शहरातील रविवार पेठे बोहरी जमातखाना जवळील राठोड ज्वेलर्स मधील  ३३७ तोळे सोन्याचे  नेकलेस ८८.६४.७८३ रुपयाचे  चोरी झाल्याची तक्रार खडक पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आली आहे . माहिती पुढील प्रमाणे .राठोड ज्वेलर्स मध्ये कामगार असलेला इसम नावे जितेंद्र रत्नचंद संघवी. हा कामगार राठोड ज्वेलर्स मधील इतर कामगारांची व फियादी यांची नजर चुकवून दुकानात असलेले सोन्याचे नेकलेस कधी घेऊन पळाला याचा पत्ताच लागला नाही .हि चोरी जून ते जुलै दरम्यान घटली असल्याचे फिर्यादी यांनी तक्रारीत म्हंटले असल्याची माहिती पो.उप.निरीक्षक ,पी.पी.शेंडगे.यांनी दिली .
 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular