HomeNews Updatesपुणे पोलीसांचे जनतेला भावनिक संदेश

पुणे पोलीसांचे जनतेला भावनिक संदेश

corona song : दत्तवाडी पोलीस स्टेशन च्या पोलिसांनी गाण्यातून दिला संदेश

A message from the police corona song

corona song : सजग नागरिक टाइम्स : पुण्यात सध्या (coronavirus) कोरोना विषाणूमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत.

पुणेकरांना कोरोना बद्दल जागृत करण्यासाठी व नागरिकांनी रस्त्यावर न येता आपल्या घरात रहाण्यासाठी पुणे पोलीस अथक प्रयत्न करत आहे.

video पहाण्यासाठी क्लिक करा

असाच एक गाण्यातून संदेश देण्याचा प्रयत्न दत्तवाडी पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस फौजदार प्रमोद कळमकर यांनी आपल्या गाण्यातून केलेला आहे.

जनतेचा पोलीस हा रक्षक असतो आणि आज अडचणीच्या काळात तो अत्यंत ठाम पणे त्यांच्या पाठी मागे उभा राहिला आहे.

तेव्हा मित्रांनो कोरोना रस्त्यात अपल्यालाला गाठायला थांबला आहे त्याचे रूप कोणतेही असू शकते

त्याच्या पासून वाचण्यासाठी काही काळ तुम्ही घरातच राहा असे भावनिक आव्हान दत्तवाडी पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे.

गाण्याचे बोल पुढील प्रमाणे

एक देश हा एक भावना तोडू साखळी रोखू कोरोना

वाचवू चला हो सगळ्यांना नका फिरू

घरी थांबूनी मोलाची मदत करु ,घरी थांबूनी मोलाची मदत करु

जरी समस्या उभी ठाकली चला पाळूया शपथ आपली

आदर्श नवा हो घडवू नका फिरू नका फिरू

संपूर्ण स्वच्छता ठेवा हाथ निट धूवा

बोलतानाही चहेरा हो झाकून ठेवा

एक देश हा एक भावना तोडू साखळी रोखू कोरोना

मागील बातमी : प्रभादेवीमध्ये फेरीवाल्या महिलेला झाला करोना

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular