पुणे कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग,

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

सजग नागरिक टाइम्स : पुणे कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग, 26 मार्च रोजी रात्री 10 नंतर आग लागल्याची चर्चा,

शेकडो दुकाने जळुन खाक , आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट.

अग्निशामक दलाच्या गाड्या येण्या अगोदर नागरिकांनी आग विझविण्यासाठी केले अथक प्रयत्न .

आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात.

Advertisement
Advertisement
video पहा 👆

One thought on “पुणे कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग,

Comments are closed.

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल