News Updatesताज्या घडामोडीपुणे

पुण्यात कोरोना व्हायरसचा पहिला बळी: कोरोनाबाधितांची संख्या 215

Advertisement

Coronavirus Covid 19 : पुण्यात कोरोना व्हायरसचा पहिला बळी: कोरोनाबाधितांची संख्या 215

Coronavirus Covid  19  first patiant death in pune

Coronavirus Covid 19 : सजग नागरिक टाइम्स : पुण्यातून धक्कादायक बातमी : पुण्यात कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेला आहे.

पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

पुणे पोलीसांचे जनतेला भावनिक संदेश

हा पुण्यातील पहिला बळी असून सदरील व्यक्ती दिनानाथ रुग्णालयात उपचार घेत होती.

सदरील५२ वर्षीय पुरुष रुग्णास मधुमेह व उच्च रक्तदाबाचा हि त्रास होत होता.

त्या व्यक्तीस कोणा पासून संसर्ग झाला याची माहिती अद्याप ही सरकारला मिळालेली नाही .

या दरम्यान कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या भारतात 1 हजार 224 तर महाराष्ट्रात 215 झालेली आहे .

video पहाण्यासाठी क्लिक करा

Share Now

2 thoughts on “पुण्यात कोरोना व्हायरसचा पहिला बळी: कोरोनाबाधितांची संख्या 215

Comments are closed.