सय्यदनगर येथील मुलीची छेड काढणारा आरोपी अजूनही पसारच

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

(pocso of Sayydnagar case)पोलीस ठाण्यात विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल असलेला अल्फाज पठाण हा आरोपी अद्यापही पसारच ,

he accused of pocso of Sayydnagar still remains absconding

pocso of Sayydnagar case :सजग नागरिक टाईम्स: पुणे ,हडपसर सय्यदनगर येथे गावगुंड,टवाळखोर्, रोडरोमियो,

गंजडी यांचे प्रमाण गल्ली गल्लीत वाढल्याने शाळा, कॉलेजांना जाणा-या मुलींची डोकेदुखी वाढली आहे,

10 जुन 2019 रोजी शाळेला चाललेल्या एका अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात हात धरून अल्फाज पठाण उर्फ गचक्याने  छेडकाढली होती,

he-accused-of-pocso-of-sayydnagar-still-remains-absconding
अल्फाज शकील पठाण (गजक्या)

मुलीच्या घरच्यांनी त्याचा जाब विचारल्यावर या अल्फाज पठाण उर्फ गचक्याने

Advertisement

 मुलीच्या वडिलांना हि शिवीगाळ व मारहाण करत तेथून पळ काढला तो आजतागायत फरारच आहे ,

याप्रकरणी मुलीने व तिच्या आईने अल्फाज शकिल पठाण उर्फ गचकया विरोधात  विनयभंग आणि पोकसो अंतर्गत वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली ,

आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच अल्फाज शकिल पठाण उर्फ गचकया तेथून पसार झाला,

Advertisement

आज नउ दिवसांचा कालावधी उलटला तरी तो पोलिसांच्या हाथी लागला नसून वानवडी पोलीसांनकडून त्याचा शोध युद्ध पातळीवर चालू आहे .

Advertisement

मागिल बातमी : वानवडी पोलीस ठाण्यात एका गुन्हेगारावर पोक्सो(pocso) अंतर्गत गुन्हा दाखल

सदरील सराईत अल्फाज पठाण उर्फ गचक्यावर वानवडी पोलीस ठाण्यात अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहे ,

हा कोणासही दिसला वा आढळून आला तर त्यांनी वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गायकवाड यांना

अथवा वानवडी पोलीस स्टेशनला संपर्क करावे 9594842117 / 020 26824981.

Advertisement


नउ दिवस होऊन गेले तरी अल्फाज पठाण उर्फ गचकया हा फरार असून तो आजतागायत पोलिसांना सापडलेला नाही,पोलीस म्हणतात अश्या गुन्हेगारा विरोधात नागरिकांनी तक्रारी दयायला पुढे यावे मग तक्रारी दिल्यावर आरोपींना अटक करण्यास येवढा उशीर लागत असेल तर कोणता नागरिक पुढे येणार ,याप्रकरणी पोलीसांनी तातडीने कडक पाऊले उचलने अंत्यत गरजेचे आहे. (पिडीत मुलीची आई)

One thought on “सय्यदनगर येथील मुलीची छेड काढणारा आरोपी अजूनही पसारच

Leave a Reply

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल