शफि इनामदाराचा जामीनदार संशयाच्या भोवऱ्यात

(Shafi Inamdar) जामीनदार प्रशांत प्रभाकर कुलकर्णी हाजीर हो.

shafi-inamdars-zaamindar-news-2019

(Shafi Inamdar)शफि इनामदाराचा जामीनदार संशयाच्या भोवऱ्यात

सजग नागरिक टाइम्स : पुणे लष्कर न्यायालयात अझहर खान वर्सेस शफी इनामदार असे मानहानीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

याप्रकरणी शफी इनामदार याने न्यायालयात हजर होऊन जामीन दिले,

Advertisement

त्या जामीनदाराच्या जामिनावर अॅड .वाजेद खान बिडकर यांनी प्रश्न उपस्थित केले,

जामिनदार प्रशांत प्रभाकर कूलकर्णी(रा.काळेपडळ)यांनी सादर केलेली कागदपत्र अॅड वाजेद खान यांनी न्यायाधीशांना दाखविली,

अॅड .वाजेद खान बिडकर यांनी कागदपत्र दाखविल्याने न्यायाधीशांनी कागदपत्रे पाहून सदरील प्रकरणी शफी इनामदारास जामीन असलेल्या प्रशांत प्रभाकर कूलकर्णी यांना 14 ऑक्टोबर 2019 रोजी न्यायालयात हजर होण्याची नोटीस काढली आहे.

Advertisement
video पहाण्यासाठी क्लिक करा

रिलेटेड बातमी :हडपसर;आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या संचालकाचे लष्कर न्यायालयाने काढले अटक वारं

आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या संचालकाचे लष्कर न्यायालयाने काढले अटक वारंट, आरोपी शफि यासीन इनामदार हाजीर हो…

सजग नागरिक टाईम्स ,Shafi inamdar arrest warrant :पुणे :हडपसर सय्यदनगरमधील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालक/अध्यक्ष शफि यासीन इनामदार (सय्यद)

वय 55 वर्षे रा.10 बी मुसददीक काॅमप्लेक्स सय्यदनगर  यांना पुणे मा. लष्कर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी कोर्टात गैरहजर राहिल्या प्रकरणी दि 22 ऑगस्ट 2019 रोजी अटक वाॅरंट काढले आहे,

Advertisement

पुढिल हकीकत अशी कि पुण्यातील सुप्रसिद्ध पत्रकार अजहर अहमद खान यांच्या नावाने खोट्या तक्रारी करून आणि

खान यांची लोकहित फाऊंडेशन पुणे हि संस्था बोगस असल्याचे सांगून विविध ठिकाणी लेखी तक्रार करून शफि इनामदार याने बदनामी केली होती.

हि बाब अजहर खान यांना माहिती पडल्याने त्यांनी पाठपुरावा सुरू केला व पुण्यातील प्रसिद्ध वकिल वाजेद खान बिडकर यांच्या मार्फत नोटिस बजावून खुलासा मागितला होता.

Advertisement

परंतु त्यावर शफि इनामदार याने खुलासा न केल्याने पत्रकार अजहर अहमद खान यांनी मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी लष्कर कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला .

त्या प्रकरणात कोर्टात हजर होणे संदर्भात कोर्टाने समन्स काढले, तरीही शफि इनामदार याने गैरहजेरी लावल्याने

मा. लष्कर कोर्टाने अटक वारंट काढले असल्याचे अॅड वाजेद खान बिडकर यांनी सजग नागरिक टाईम्स ला सांगितले.

Advertisement

हेपण वाचा :शफि इनामदार विरोधात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे वानवडी पोलीसांना कोर्टाचे आदेश ,

२) Journalist पत्रकार मजहर खान यांना अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी  गुन्हे दाखल.

Support our journalism - Support Sajag Nagrikk Times

2 thoughts on “शफि इनामदाराचा जामीनदार संशयाच्या भोवऱ्यात

Comments are closed.