HomeNews Updatesमाँ जिजाऊ समाजरत्न पुरस्काराने प्रा. अस्मा शेख पटेल सन्मानित

माँ जिजाऊ समाजरत्न पुरस्काराने प्रा. अस्मा शेख पटेल सन्मानित

Jijau Samaj Ratna Award : माँ जिजाऊ समाजरत्न पुरस्काराने प्रा. अस्मा शेख पटेल सन्मानित

Jijau Samaj ratna Award Asma Shaikh Patel honored

Jijau Samaj Ratna Award : सजग नागरिक टाइम्स : पुणे : महा एन जि ओ फेडरेशन मार्फत दिला जाणारा यंदाचा जिजाऊ समाज रत्न पुरस्कार हा प्रा. अस्मा शेख पटेल यांना देऊन गौरवण्यात आले .

महाराष्ट्रातून केवळ तीन व्यक्तींना फेडरेशनच्या वतीने हा सन्मान देण्यात आला आहे .सदरील पुरस्कार हा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते देण्यात आले.

यातूनच एक प्रा अस्मा शेख आहे , प्रा अस्मा शेख या बाल हक्क संरक्षण आयोग महिला व बाल विकास मंत्रालयाच्या सदस्या असून महिला व मुले यांचे सक्षमीकरण करणे,

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य , रोजगार उपलब्धते करीता प्रयत्न करणे.

तसेच इतर सामाजिक कार्याबद्दल त्यांना या जिजाऊ समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Jijau Samaj ratna Award Asma Shaikh Patel honored

फेडरेशन संपुर्ण महाराष्ट्र राज्यात कार्यरत असुन 1500 पेक्षा जास्त संस्था सदर फेडरेशनच्या सहाय्याने विविध सामाजिक कामे करत असतात.

सामाजिक संस्थाना आर्थिक अथवा वस्तु स्वरूपात सहायता करणे , त्याना सामाजिक कार्य यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी मदत करणे,

इ. सर्वांसाठी फेडरेशन शिखर संस्था म्हणुन कार्य करत असल्याची माहिती मिळाली .

इतर बातमी : भीम बेटका ‘ संकल्पनेवर आधारित कला प्रदर्शन

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular