ब्रेकिंग न्यूज

कोंढव्यात अतिक्रमण विभागाची तोडू कारवाईl kondhwa news

Advertisement

कोंढव्यात अतिक्रमण विभागाची तोडू कारवाई.

सजग नागरिक टाइम्स: कोंढव्यातील शितल पेट्रोलपंपा समोरील मयूरपंख या इमारतीखालील अनधिकृत बांधकामांना पुणे मनपा तर्फे23जून रोजी नोटीस बजावण्यात आले होते.अनधिकृत बांधकाम न काढल्यावर मनपा तर्फे तोडू कारवाई करण्यात येईल असे नोटीसीत नमूद करण्यात आले होते.

याबद्दल अधिक माहितीसाठी क्लिक करा.

या नोटीसीला सबंधितांनी केराची टोपली दाखवल्याने आज दिनांक 5/7/2018 रोजी पुणे मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तासहीत येऊन तोडू कारवाई केले.सदरील कारवाईमूळे कोंढव्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Advertisement

अमाझोन, फ्लिपकार्ट, गीयरबेस्टचे लेटेस्ट आँफर मिळवा एकाच ठिकाणी.http://www.sanatnew.com/वर

कोंढव्यात अतिक्रमण विभागाची तोडू कारवाई व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.Latest Sanata news kondhwa atikraman karwai

Sanata news kondhwa atikraman karwai news
Sanata news kondhwa atikraman karwai news
Share Now

Leave a Reply