HomeNews Updatesनागरिकांनी नियम मोडला तर दंड ,वाहतुक पोलिसाने कायद्याचा दुरूपयोग केला तर काय?

नागरिकांनी नियम मोडला तर दंड ,वाहतुक पोलिसाने कायद्याचा दुरूपयोग केला तर काय?

(No parking fine in pune)नो पार्किंगचे २०० रुपयांचे दंड असताना मागितले प्रत्येकी १ हजार रूपये .

(No parking fine in pune ) sajag nagrikk times:

तुळशीबाग जवळ नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनाचे दंड नागरिक भरण्यास तयार असतानाही वाहतूक पोलीसाने जॅमर लावून ठोकली धूम..!

तुळशीबाग येथे 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडला प्रकार,

नेमके काय आहे हे प्रकरन video पहा

मी तुमच्या घरी कामाला नसल्याचे विश्रामबाग वाहतूक पोलीसाचे वक्तव्य.

नो पार्किंगचे २०० रुपयांचे दंड असताना मागितले प्रत्येकी १ हजार रूपये .

नो पार्कींगचे 1000 रुपये मागताना सजग नागरिक टाईम्सच्या कॅमेऱ्यात व्हिडिओ कैद.

नागरीकांची लुट करणा-या शिंदेंवर पुणे शहर वाहतूक पोलीस उप-आयुक्त राहूल श्रीरामे निलंबनाची कारवाई करणार का ?

हडपसर हांडेवाडी रोडवरील अनधिकृत बांधकामावर पुणे मनपाचा हातोडा

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular