Homeताज्या घडामोडीयेरवड्यात दूध वाहतूक करणा-या टेम्पोचा अपघात

येरवड्यात दूध वाहतूक करणा-या टेम्पोचा अपघात

(Milk transport tempo accident ) sajag nagrikk times :

दूध वाहतूक करणारा टेम्पो येरवड्यातील आंबेडकर चौकातुन जात असताना पहाटे ३:३० ते ३:४५ च्या‌ दरम्यान अपघात झाला ,

दूध वाहतूक करणा-या टेम्पोला मागून येत असलेल्या फोर व्हीलर ने धडक मारून पळ काढला ,

video पहा

सदरील फोर व्हीलर सुसाट वेगाने जात होती ,सदरील घटना कॅमे-यात कैद झालेली आहे .

सुदैवाने दूध वाहतुकीच्या क्लीनर व ड्रायव्हर यांना कुठलीही दुखापत झाली नसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते एजाज खान यांनी दिली.

सदर घटनेनंतर लक्ष्मीनगर पोलिस चौकी च्या पोलिसांनी‌ येऊन तात्काळ दखल घेऊन पुढिल तपास सुरू केला .

Milk transport tempo accident in Yerwada

नागरिकांनी नियम मोडला तर दंड ,वाहतुक पोलिसाने कायद्याचा दुरूपयोग केला तर काय ?

Share Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments