पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

(Tukaram Mundhe) पुणे शहरातील पीएमपीएल ची अवस्था अंत्यत बिकट असताना व डबघाईला आली असताना व्यवस्थापकीय संचालक पदी तुकाराम मुंडे यांना निवडण्यात आले.

pune-pmpl-managing-director-tukaram-munde-threatens-to-kill-him

सजग नागरिक टाइम्स : अजहर खान: पीएमपीचे त्यांनी चार्ज घेतल्या पासुन पीएमपी मधील घाणीचे साम्राज्य,

मनमानी कारभार, अधिकारी व कर्मचारी यांचे वेळेचे 0 नियोजन, पास संदर्भातील तक्रारी, युनियन बाबतीत ठोस निर्णय घेतले,

बसेसच्या फेरयात वाढ केली, कोणत्या हि राजकीय पक्षांची भिती न बागळता ठामपणे निर्णय घेतले असल्याने काहि ठिकाणी खुशी तर काहि ठिकाणी गम पाहिला मिळत आहे.

त्यातुनच काहिंचे मने हि दुखावली गेली आहे त्यातुनच एक खोडसाळ पणा करून कोणी तरी अज्ञात ईसमाने तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe ) यांच्या नावाने अश्लील भाषेत निनावी पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Advertisement
Advertisement

हे पत्र सुखसागरनगर या परिसरातून आले असून या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुनाह दाखल करण्यात आला असून स्वारगेट पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल