ताज्या घडामोडी

छञपती संभाजीराजे स्वराज्य संघटना प्रणीत छावा क्रांतिवीर सेनेच्या पाठपुराव्याला यश

Advertisement

दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ छावा क्रांतिवीर सेना पुणे जिल्ह्याच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख सर ह्यांना मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनच्या सातबारा चूक दुरुस्ती व १५५ कलम अंतर्गत होणाऱ्या मानसिक व आर्थिक अडचणीसाठी निवेदन देण्यात आले

Advertisement

तात्काळ जिल्हाधिकारी साहेबानी तहसीलदार अभय चव्हाण साहेब ह्यांना महास्वराज अभियान येणाऱ्या १५ दिवसांत मुळशी तालुक्यात राबविण्यात यावे असे परिपत्रक काढावे असे आदेश दिले सदर निवेदन देतेवेळी

पुणे जिल्हाध्यक्ष विध्यार्थी सेना मा राजु फाले ,पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष संजय ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष- प्रतिक साखरे, कोळवन विभाग अध्यक्ष राजेंद्र शेळके, विध्यार्थी अध्यक्ष प्रकाश साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते

Share Now