मुंबईत येताच कंगनाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख.

Aaj mera ghar toota hai kal tera ghamand tootega : kangana ranaut

video पहा

Aaj mera ghar toota hai : सजग नागरिक टाइम्स :

मुंबई : आज सकाळी बीएमसीने कंगना रानावतच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर कंगना म्हणाली की “आज मेरा घर तुटा है कल तेरा घमंड तुटेंगा” ,

असे म्हणत कंगना राणावतने ट्विटर वर ट्विट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या.

कंगना ने नेमकं काय म्हंटल आहे विडीयोत पहा

Advertisement

‘उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं…फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझं घर तोडलं आणि मोठा बदला घेतलाय.

आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. वेळेचं चक्र आहे, कोणासाठीही नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा.

हिंग्लिश बातमी : Kangana Ranaut Ne Babar Sena kis ko kaha (BMC) ko ya Shiv Sena ko?

sajag addgolden night sex power suplimentsajag-advertisement-offer

पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत असंच मी समजेन. काश्मिरी पंडितांना कसं वाटतं याची जाणीव मला आज झाली.

Advertisement

मी या देशाला वचन देतेय की, मी केवळ अयोध्या नाही तर काश्मीरवरही सिनेमा बनवेन. आपल्या देशातील नागरिकांना जागरुक करणार.

ही क्रूरता माझ्यासोबत घडली हे चांगलं आहे, कारण याला देखील एक अर्थ आहे. जय हिंद…जय महाराष्ट्र.

वाचा : जिवंत पेशंट ला वेळेवर ॲंबुलन्स मिळत नाही म्हणून अधिका-याची गाडी फोडली

Advertisement

2 thoughts on “मुंबईत येताच कंगनाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख.

Comments are closed.