(Aam Aadmi ) सजग नागरिक टाइम्स :
Aam Aadmi रिक्षाचालक संघटने च्या कॅनटोनमेंट अध्यक्ष पदी किरण कांबळे तर उपाध्यक्षपदी जमील सय्यद यांची निवड करण्यात आली.
त्यांना आमआदमी रिक्षाचालक संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष असगर बेग व शंकर आचार्य यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले .
पत्र देताना शहर कार्यकारिणी तर्फे आपणांस संघटनेचे नियम ,उद्दिष्ठे,सांगण्यात आले.
या पदाचा वापर आपण चांगल्या प्रकारे रिक्षाचालकाच्या हिताचे व संघटनेचे कार्य समाजात प्रामाणिक पध्दतीने पोहोचवण्यासाठी कराल.
संघटनेच्या सर्व नियम व अटी याचे आपण काटेकोर पालन कराल हि संघटने कडून अपेक्षा आहे ,आपणांस पुढील कार्यास संघटने कडून हार्दिक शुभेच्छा अश्या आशयाचे पत्र देऊन निवड करण्यात आली.
यावेळी पुणे शहर अध्यक्ष असगर बेग व शंकर आचार्य,आनंद अंकुश , समीर भाई ,केदार भाई उपस्थित होते.
वाचा : काही महिन्यापूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डेच खड्डे : भवानी पेठेतील प्रकार,
हिंग्लिश न्यूज वाचा : 6 Saal ki Masoom bacchi ka Rape Aur Murder