ताज्या घडामोडी

जुना बाजार चौकात पुन्हा होर्डिंग उबारू नये म्हणून आमरण उपोषण

Advertisement

juna bazar hoarding issue : जुना बाजार चौकात पुन्हा होर्डिंग उबारू नये म्हणून आमरण उपोषण

aamaran-uposhan-juna-bazar-hoarding-issue

juna bazar hoarding issue : सजग नागरिक टाइम्स : पुणे : ५ ऑक्टोंबर २०१८ रोजी जुना बाजारातील

शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग पडून अनेक नागरिकांना जीव गमवावे लागले होते व अनेक नागरिक गंभीर जखमी झाले होते ,

यां दुर्घटने नंतर अनेक होर्डिंग वर पुणे मनपा तर्फे कारवाई करण्यात आली होती ,व रेल्वे प्रशासनाणे हि कारवाई केली होती .

अश्या होर्डिंग पुणे मनपा च्या हद्दीत लागू देणार नाही म्हणून तपास यंत्रणा सज्ज झाली होती ,

मागील काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाच्या जागेत पुन्हा होर्डिंग उभारण्याचे काम चालूआहे ,

या होर्डिंग मुळे पुन्हा निष्पाप लोकांच्या जीविताला धोका निर्माण होणार असल्याने त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते

Advertisement

अली रजा यंग सर्कल चे तौसिफ शेख हे गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहे.

लोहियानगर येथे शॉटसर्किट होऊन घराला आग

aamaran-uposhan-juna-bazar-hoarding-issue

अनेक दिवसांपासून रेल्वे प्रशासन ,जिल्हाधिकारी कार्यालय ,पुणे मनपा ला याबद्दल तकार करूनही होर्डिंग उभारण्याचे काम थांबत नसल्याने तौसिफ शेख हे उपोषणाला बसले आहे.

सदरील उपोषणाला रवीभाऊ आरडे , माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ, नगरसेवक अविनाश साळवे, जेष्ठ साहित्य संपत जाधव,

सामाजिक कार्यकर्ते नासिर शेख , फैजान सय्यद व पुण्यातील न्हावी लोकांच्या संघटनेने हि पाठींबा दिला आहे.

जो पर्यंत या ठिकाणी चालू असलेले होर्डिंग चे काम बंद होत नाही तो पर्यंत उपोषण चालूच असणार असल्याचे तौसिफ शेख यांनी सांगितले.

मनसे पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे सहित 9जणांन विरोधात एफआयआर दाखल |

Share Now

One thought on “जुना बाजार चौकात पुन्हा होर्डिंग उबारू नये म्हणून आमरण उपोषण

Comments are closed.