महाराष्ट्र केसरी पै.अभिजीत कटकेंना सन्मान चिन्ह देण्याची मागणी.

सजग नागरिक टाइम्स :पै. अभिजीत कटके महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल यांना पुणे महानगरपालिके तर्फे सन्मान चिन्ह व रोख बक्षिस मिळावे अशी मागणी पुणे महानगरपालिकेला शेरआली शेख वरिष्ट उपाध्यक्ष :रा.काँ.पा. पुणे शहर,अल्पसंख्याक विभाग,चिटणीस: राष्ट्रवादी युवक काँग्रेस,पुणे शहर यांच्या वतीने करण्यात आली.
 

Create your website rs 9999 and spread your work _ name around the world at home mk (2)4999 creat a new websiteCreate your website rs 7999 and spread your work _ name around the world at home mkdigital visiting card 70%off banner
2,999.00 EMI starts at 165 per month

telegram

Leave a Reply