सजग नागरिक टाइम्स :रायगड: खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळा च्या के.एम.सी. महाविद्यालय, खोपोली येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे रायगड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक मा.श्री.संजयकुमार पाटील यांच्या सह उपस्थित मान्यवरां मध्ये खालापूर तालुका शिक्षण प्रसार मंडळा चे अध्यक्ष श्री संतोष जंगम, माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष श्री. दत्ताजी मुसरकर, खालापूर तालुका शिक्षण प्रसार मंडळा चे कार्यवाह श्री किशोर पाटील,उपाध्यक्ष श्री जितेंद्र रावळ,के.एम.सी. चे प्राचार्य डाॅ नरेंद्र पवार,व इतर मान्यवर उपस्थित होते
.