Homeताज्या घडामोडीरविवार पेठेत जुना वाडा कोसळला

रविवार पेठेत जुना वाडा कोसळला

(Raviwar Peth pune)रविवार पेठेत जुना वाडा कोसळला,सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

an Old Wada collapsed in raviwar Peth pune

Raviwar Peth pune:रविवार पेठेत भांडी आळीमध्ये जुना वाडा जमीनदोस्त झाला आहे. सकाळी साडे नऊच्या आसपास ही घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशामक दलाचे जवान व गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून मदतकार्य सुरू आहे.

an-old-wada-collapsed-in-raviwar-peth-pune-2019

सुदैवाने कालच संपूर्ण वाडा मोकळा केला असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती मिळाली .

हेपण वाचा : फेसबुकला 5 अब्ज डॉलर दंड

गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्या प्रकरणी सहाय्य पोलीस निरीक्षकाला पोलीस तक्रार प्राधिकरणाचा दणका

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular