HomeNews Updatesडिवटीवर दारु पिणा-या पुणे मनपाच्या सुरक्षा अधिका-याला कोविड योद्धा चे प्रमाण पत्र...

डिवटीवर दारु पिणा-या पुणे मनपाच्या सुरक्षा अधिका-याला कोविड योद्धा चे प्रमाण पत्र देण्याची मागणी.

Covid Yodha : डिवटीवर दारु पिना-या पुणे मनपाच्या त्या सुरक्षा अधिका-याला कोविड योद्धा चे प्रमाण पत्र देण्याची मागणी.

covid Yodha to the security officer of Pune Municipal Corporation who was drinking alcohol on duty

Covid Yodha : सजग नागरिक टाइम्स : पुणे: मध्यंतरी पुणे मनपाच्या सेवेतील सुरक्षा अधिकारी रविंद्र सोनावने

यांचे दारूची पार्टी करतानाचे व मारहाणीचे व्हिडीओ सोशल मेडिया वर वायरल झाले.या बद्दल अनेक नेटक-याने आपले मत व्यक्त ही केले.

या अधिकारी व कर्मचारी बद्दल अॅड वाजेद खान यांनी वेगळीच मागणी केली आहे.

आपत्कालीन विभाग झाले आउट ऑफ रिच:रूग्णांचे होताहेत हाल

कोरोनाच्या काळात दारू विकत घेऊन या दारूड्यांनी देशाच्या प्रगतिला हातभार लावल्याने या फायटरला कोरोना योद्धा चे प्रमाण पत्र देण्याची मागणी अॅड. वाजेद खान यांनी केली आहे .

या योद्धयां बद्दल खान यांचे काय म्हणणे आहे खालील video मध्ये पहा.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular