Homeईद स्पेशलमोहंम्मद पैगंबर यांच्या जयंती निम्मित रक्तदान शिबिराचे आयोजन

मोहंम्मद पैगंबर यांच्या जयंती निम्मित रक्तदान शिबिराचे आयोजन

(Eid Miladunnbi) सामाजिक बांधिलकीच्या नात्याने इंतुभाई शेख यांच्या द्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन.

(Eid Miladunnbi) सजग नागरिक टाइम्स

Organizing blood donation camp for Eid Miladunnbi

पुणे : प्रेषित मोहंम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सय्यदनगर मधील सामाजिक कार्यकर्ते व युवानेते इंतु शेख यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अकबरभाई शेख,मनसे चे अज़रुद्दीन सय्यद,अज्जू शेखआदी मान्यवर उपस्थित होते.

प्रेषित मोहंम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीच्या नात्याने ,

कोरोनाच्या या संकटात रुग्णांकरिता रक्ताची मदत व्हावी या हेतूने रक्तदान शिबिर आयोजित केले असल्याची माहिती यावेळी आयोजक इंतु शेख यांनी दिली.

वाचा : ईद मिलादुन्न्बी के मौके पर खिदमत हेल्प फाउंडेशन की ओरसे नातखानी का प्रोग्राम

मनसेचे अझरुद्दीन सय्यद यांनी यावेळी बोलताना सांगितले जगाला एकता, बंधुता,

समानता व प्रेमाची शिकवण देणारे प्रेषित मोहंम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त इंतुभाई शेख यांनी आयोजित केलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम हा अभिनंदनीय आहे,

मोठ्या संख्येने युवकांनी रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी करून इंतु शेख यांना शुभेच्छा दिल्या.

शिबिर यशस्वी होण्यासाठी अफजल पठाण, रफिक शेख, अब्रार खान, इम्रान खान, दिलीप टिपरकर,

फयाज शेख,राजू नागोरी,तौफिक शेख,शाहरुख शेख,अफसर शेख,इब्राहिम पटेल,गुड्डू शेख,

अशपाक शेख यांच्यासह इंतुभाई शेख मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.

वाचा : दिपक मारटकर खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधारास अटक.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular