सजग नागरिक टाइम्स: 30 जानेवारीच्या मुख्य सभेत प्रश्न मांडताना नगरसेवक प्रकाश कदम लॉटका माल लॉटका माल २० रुपये किलो असे का बोलले .पुणे मनपाने आर्यन कंपनीचे ५० पंप घेतले होते ते पंप बंद असून त्यावर मनपाचे लाखो रुपये बुडाले आहे.तरीपण मनपाने नवीन पंप त्या आर्यन कंपनी कडूनच घेण्याचे प्रयत्न लावले असल्याने .आर्यन कंपनीचे पंप हे रस्त्यावर विकणारे लॉटका माल २० रुपये किलो सारखे असून त्याचे माल घेऊ नये असे प्रकाश कदम यांनी सांगितले.
अमाझोन ऑफरची माहितीसाठी लिंकवर क्लिक करा
नगरसेवकाला लॉटका माल लॉटका माल २० रुपये किलो असे का बोलावे लागले ?
RELATED ARTICLES