ताज्या घडामोडी

स्वच्छता जनजागृती रॅलीकाढून जनजागृती करण्यात आली

Advertisement

सजग नागरिक टाइम्स : हडपसर परिसरातील विविध सामाजिक संस्थांनी व म न पा अधिकारी व कर्मचारीनी मिळून विविध ठिकाणी जाऊन कचरा संकलन ,कचरा वर्गीकरण,पर्यावरण कायदा २०१६ संदर्भात रॅलीकाढून जनजागृती केली, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते १२.३० पर्यन्त हडपसर भागातील रवी दर्शन,बनकर कॉलनी,सातव प्लॉट,व इतर ठिकाणी जाऊन जॉनसन संस्था चे राहुल वाडकर,बी रागव,प्रगती गन्तोदरा,सौमी बिस्वास, म न पा चे एस आय सचिन लडकत,मुकादम दत्ता पोळ,मुकादम लक्ष्मण वाघमोडे, जनवाणी चे सतीश आदमाने,राहुल मराठे,कुणाल पाटोळे, ज्ञानेश्वर यादव,अर्चना ठोंबरे,स्वच्छ संस्थेचे मनीष निंबाळकर,अनिता टिळेकर, सुवर्णा हिबाड,चंद्रकांत,व पुणे म न पा चे इतर कर्मचारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply