ताज्या घडामोडीपुणे

भीमा कोरेगाव प्रकरणाची साक्षीदार पूजा सकटचा मृत्यू

Advertisement

Bhima Koregaon Case:पूजा सकटचा मृत्यू

Bhima Koregaon Case Witness puja sakat in Death

सजग.नागरिक टाइम्स: Bhima Koregaon Case:पुणे, 23 एप्रिल :भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील साक्षीदार असलेली पूजा सुरेश सकट

या 17 वर्षाच्या मुलीचा मृतदेह राहत्या घराजवळ विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव इथे दलित आणि हिंदूत्ववादी गटामध्ये हिंसाचाराचा भडका उडाला होता.

या प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

हेपण वाचा : भीमा कोरेगाव दंगलीत राहूल फटांगडेचा खून करणारे कँमेरेत कैद

मिलिंद एकबोटेंना अटक आणि नुकताच जामीन मिळाला आहे. या दंगलीची पूजा सकट ही साक्षीदार होती.

तिचा मृतदेह घराबाहेरील विहिरीत आढळून आला. पूजा हिचा घातपात झाला असल्याची शक्यता पूजाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

तिच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून चौकशीची मागणी केली आहे.

एकमेव साक्षीदार असलेल्या पूजाला आणि तिच्या  कुटुंबियांना धमक्या येत असल्याची तक्रार ही त्यांनी केली आहे.

रिलेटेड बातमी :मिलिंद एकबोटेचे जामीन मंजूर

भीमा- कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल असलेले समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे

यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रिम कोर्टाने फेटाळल्यानंतर एकबोटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती .

Advertisement

मिलींद एकबोटे यांच्यावर एक जानेवारीला भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार भडकवल्याचा आरोप आहे. १४ मार्च पासून एकबोटे हे कोठडीत होते.

(Pune Sessions Court) आज पुणे सत्र न्यायालयाने २५००० रुपयाच्या जात मुचलक्यावर एकबोटेचे जामीन मंजूर केले.

व्हिडीओ पहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा

रिलेटेड बातमी : Bhima Koregaon दंगलीत राहूल फटांगडेचा खून करणारे कँमेरेत कैद

दंगलीत राहूल फटांगडेचा खून करणारे कँमेरेत कैद (Bhima Koregaon violence issue)

भिमा कोरेगांव येथे विजय स्तभास मानवंदना देण्यासाठी व शौर्य दिवस साजरा करण्याच्या

कार्यक्रमा दरम्यान उफाळलेल्या दंगलीमध्ये राहुल फटांगडे याचा खून करण्यात आला होता.

खून करणार्‍यांचा व्हिडीओ आणि फोटो राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (c i  d ) मिळाला असून

आरेापींबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन सीआयडी मार्फत करण्यात आले आहे.

व्हिडीओ पहाण्यासाठी क्लिक करा 

हेपण वाचा : Muslim समाजाने Pakistan मुर्दाबाद म्हणत पाकिस्तानी झेंडा जाळला

Pulwama attack||Muslim समाजाने Pakistan मुर्दाबाद म्हणत पाकिस्तानी झेंडा जाळला

काश्मीर पुलवामा येथे झालेल्या दहशदवादी हल्याची निषेध रँली काढण्यात आली ,

आज दि.17/2/19 रवीवारी कँम्प ट्रायलक चौक ते बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत मुस्लिम समाजाचा वतीने pakistan मुरदाबाद,

दहशतवाद मुरदाबाद, पाकीस्तानच्या बैलाला बो,असे म्हणत निषेध रँली काढण्यात आली.

 आणि पाकीस्तानी झेंडे जाळण्यात आले. व भारतीय जवानांना आदरांजाली वाहण्यात आली

Share Now

2 thoughts on “भीमा कोरेगाव प्रकरणाची साक्षीदार पूजा सकटचा मृत्यू

Leave a Reply