Homeताज्या घडामोडीBhima Koregaon दंगलीत राहूल फटांगडेचा खून करणारे कँमेरेत कैद

Bhima Koregaon दंगलीत राहूल फटांगडेचा खून करणारे कँमेरेत कैद

( Bhima Koregaon violence issue )दंगलीत राहूल फटांगडेचा खून करणारे कँमेरेत कैद

Bhima Koregaon right issue

Pune:(Bhima Koregaon violence issue ) भिमा कोरेगांव येथे विजय स्तभास मानवंदना देण्यासाठी व शौर्य दिवस साजरा करण्याच्या

कार्यक्रमा दरम्यान उफाळलेल्या दंगलीमध्ये राहुल फटांगडे याचा खून करण्यात आला होता.

खून करणार्‍यांचा व्हिडीओ आणि फोटो राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (c i  d ) मिळाला असून

आरेापींबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन सीआयडी मार्फत करण्यात आले आहे.

व्हिडीओ पहाण्यासाठी क्लिक करा 

हेपण वाचा :

मिलिंद एकबोटेचे जामीनबी मंजूर(Bhima Koregaon issue)

टपरी,पथारी,हातगाडी पंचायततर्फे गटई कामगारांचे आयुक्त सौरव राव यांना निवेदन

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular