विरोधीपक्ष नेते देवेन्द्र फडणवीस याची प्रतिमा दहन करून निषेध व्यक्त

golden night sex power suplimentWEB HOSTING OFFERsajag-advertisement-offerlow-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement

(Devendra Fadnavis) मुंबई येथील क्रिडा मैदानाला प्रथम स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपु सुलतान यांचे नाव देण्यास विरोध करून हजरत टिपु सुलतान यांच्या विषयी ते क्रूरकर्मा शासक होते अत्याचारी होते ते देश गौरव होऊ शकत नाही या एकेरी वाक्यात उल्लेख करुन आपमान केल्यामुळे मुस्लिम समाजा च्या भावना दुखावल्या असून.

देशाच्या विविध ठिकाणावरून देवेंद्र फडणवीस विरोधात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे कॅम्प भागातील कोहिनूर चौकातही एमआयएम तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर शहीद टिपू सुलतान यांच्या चाहत्यांनी रान पेटवून दिले आहे.

Advertisement

विरोधीपक्ष नेत्याचा भरपूर विरोध नेटक-यांनी केला आहे.

low-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement
एमआयएम अम्बाजोगाई आणि टीपू सुल्तान युवा मंच अम्बाजोगाइच्या वतीने निषेध व्यक्त करत प्रतिमा दहन

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फ्रीडम फाइटर शहीद टीपू सुल्तान यांच्याविषयी अपमानजनक भाषा वापरून दोन समाजात द्वेष निर्माण केल्याप्रकरणी देवेन्द्र फडणवीस यांचे निषेध करणारे निवेदन देऊन छत्रपति शिवाजी महाराज चौक अम्बाजोगाई येथे देवेन्द्र फडणवीस याची प्रतिमा दहन करून एमआयएम अम्बाजोगाई आणि टीपू सुल्तान युवा मंच अम्बाजोगाइच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आले.

Share Now