ताज्या घडामोडी

पुण्यातील कोंढव्यात भिंत पडून १७ जणांचा मृत्यू

Advertisement

(kondhwa)पुण्यातील कोंढव्यात भिंत पडून १७ जणांचा मृत्यू.

(kondhwa)Pune's Kondawa 17 people die in a wall

Sajag Nagrik Times:पुुुणे Kondawa; कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टाईल्स या इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड च्या सुमारास पडली,

यामुळे १७लोकांना अपला जिव गमवावा लागला,यात ११ पुरूष , ३महिला ,

४मुलांचा समावेश असुन २जणांना जिवंत बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.

Advertisement

हेपण वाचा :

कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघातात

कोंढवा येथे सुनेने केला सासूचा घात,

कोंढवामध्ये दिवसाढवळ्या तरुणाची हत्या

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढव्यातील मौलानाला(molana) एका वर्षाची शिक्षा

Share Now

Leave a Reply