Letter pad खर्चाची 158 माजी नगरसेवकांकडून वसुली

(Sangli Mahapalika letter pad Issue) Letter pad खर्चाची 158 माजी नगरसेवकां कडून वसुली.

sangli-mahapalika-letter-pad-issue

(Sangli Mahapalika letter pad) 158 नगरसेवकांवर वसुलीची टांगती तलवार ,प्रत्येकी 5 हजार 897 रुपये लागणार भरायला.

बेकायदेशीरपणे महानगरपालिकाच्या खर्चाने नगरसेवकांनी letter-pad छापून घेतले होते,

Advertisement

सदरील प्रकरणी 2003 ते 2013 या दहा वर्षातील 158 नगरसेवकांवर 6 लाख 12 हजार 645 रुपयांची वसुली लागलेली आहे,

प्रत्येक नगरसेवकाकडून 5 हजार 897 रुपये वसूल होणार आहेत,यामध्ये महापौरांसह आजी माजी नगरसेवकांचा समावेश आहे,

त्यांना महापालिका प्रशासनाने नोटिसा पाठविण्याची तयारी सुरू केली आहे,माहिती अधिकार कार्यकते संभाजी सावंत यांनी याबाबत आवाज उठविला होता,

Advertisement

नगरसेवकांना महापालिकेकडून त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी दरमहा मानधन देते,

तरीही नगरसेवकांनी letter-pad महापालिकेच्या खर्चातून छापून घेतले होते, ही परंपरा 2003 पासून सुरू होती,

या बेकायदेशीर कारभाराबद्दल महापालिकेच्या लेखा परीक्षण अहवालात ठपका ठेवण्यात आला

Advertisement

होता.हेपण वाचा : जानिये पुणे महानगरपालिका के नव स्वीकृत सदस्य के बारेमें ?

वृत्तपत्र मालक संपादक संघाची ऑगस्टमध्ये परिषद

Advertisement
telegram

Leave a Reply