Education workshop:शिक्षा,आरोग्य,अन्न चा अधिकार या विषयावर एमपीजे तर्फे कार्यशाळा घेण्यात आली.
Education Workshop :पुणे “अन्नचा अधिकार” या विषयावर एमपीजे डिस्ट्रिक वाईस प्रेसिडेंट रमेश कदम यांनी अधिक माहिती दिली,
शिक्षा व आरोग्य चे अधिकार या विषयावर एमपीजे डिस्ट्रिक्ट व्हाईस प्रेसिडेंट अनिससर यांनी माहिती दिली,
सदरील कार्यक्रम अठरा ऑगस्ट रविवारी रोजी गोल्डन जुब्ली भवानी पेठ येथे
सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत संपन्न झाला, या वेळेस अनेक महिला,पुरुष, माननीय,कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा अध्यक्ष आबिद शेख, शहर अध्यक्ष आयुब शेख, सेक्रेटरी साजिद शेख, खजिनदार याकुब शेख यांनी केले.
पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात होतेय रुग्णांची लूट
तीन तलाकच्या गुन्ह्यात महाराष्ट्रात पहिलाच जामीन मंजुर
हेपण वाचा : पुणे कॅन्टोन्मेंट संचालित रवींद्र नाथ टॅगोर शाळेकडून पालकांना फी चा शॉक
हेपण वाचा December 20, 2018 : Parents Shock:पुणे कॅन्टोन्मेंट संचालित रवींद्र नाथ टॅगोर शाळेकडून पालकांना फी चा शॉक.
रवींद्र नाथ टॅगोर शाळेने 20 ऑक्टोबर रोजी पालकांना शाळेत बोलावून पालक सभेत अचानकपणे फी भरण्यास सांगितले।
यामुळे पालक चक्रावून गेले व त्यांनी मूवमेंट फ़ॉर पीस एंड जस्टिस फ़ॉर वेलफेयर या संघटनेशी संपर्क केला व संघटनेने धरणे आंदोलनाचे आयोजन ही केले होते.
आंदोलनाची परवानगी न मिळाल्याने ऐम पी जे च्या शिष्टमंडळाने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओना भेटले RTE कायदा2009 नुसार फि आकार्ता येत नाही
व कुठलाही फि आकारु नाही असा पत्र दिले. यावेळी ऐम पी जे चे पुणे जिल्हा अध्यक्ष आबिद शेख़,पुणे अध्यक्ष अय्यूब शेख़,याकूब शेख़, साजिद बाबा,
शब्बीर देशमुख ,शंरद जावडेकर ईमरान शेख मुदसर दलाल उपस्थित होते अशी माहिती अय्युब शेख यांनी दिली.